Bachelor of Arts B.A.

FYBA

  • एकूण २ तुकड्या. प्रवेश क्षमता १२० प्रत्येकी. यातील पहिली तुकडी अनुदानित (Grant) आहे.

  • पहिल्या अनुदानित (Grant) तुकडीमध्ये मेरीट प्रमाणे प्रवेश दिले जातील. मेरीटचे नियम आणि आरक्षण नियम पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

  • पहिल्या अनुदानित तुकडीतील प्रवेश पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या विना अनुदानित तुकडीत प्रवेश दिले जातील.

विषय : Subjects : FYBA

--------------------------------------------------------------

(अ) Core Courses CC

खालीलप्रमाणे ६ पेपर्स : G1

प्रत्येकी ३ क्रेडिट्स x ६ = १८ क्रेडिट्स प्रति सेमेस्टर

दोन सेमेस्टरचे ३६ क्रेडिट्स

  1. English (Compulsory) इंग्रजी (अनिवार्य)

  2. Marathi OR Hindi मराठी किंवा हिंदी

  3. Optional English OR Politics ऐच्छिक इंग्रजी किंवा राज्यशास्त्र

  4. Geography OR Psychology भूगोल किंवा मानस शास्त्र

  5. Economics अर्थशास्त्र

  6. History इतिहास

--------------------------------------------------------------

(ब) Ability Enhancement Compulsory Courses AECC

सत्र २ मध्ये खालील दोन पेपर्स :

प्रत्येकी २ क्रेडिट्स x २ = ४ क्रेडिट्स

  1. Democracy, Elections & Governance

  2. Physical Education शारीरिक शिक्षण

हे कोर्सेस अनिवार्य (compulsory) असून विद्यार्थ्याने परीक्षेस हजर राहून ग्रेड मिळविणे आवश्यक आहे. अन्यथा निकालामध्ये या विषयात FAIL असा शेरा येतो व एकूण निकाल FAIL ATKT असा येऊ शकतो.

----------------------------------------------------------------

भाग (अ) + भाग (ब) = ३६ +४ = ४० क्रेडिट्स प्रथम वर्षाचे FYBA चे पूर्ण करावयाचे आहेत.

----------------------------------------------------------------

टीप : सर्व प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात आयोजित केलेल्या आरोग्य तपासणी शिबिरात तपासणी करून घेणे अनिवार्य आहे.

FYBA प्रवेश फी Admission Fee

Grantable Division : Rs. 3274

Non-Grant Division: Rs. xxxxx

  • पूर्ण फी एक रक्कमी भरावी.

SYBA

  • १ तुकडी, प्रवेश क्षमता १२०, अनुदानित (Grant)

SYBA विषय : Special Subjects :

  1. English इंग्रजी

  2. Marathi मराठी

  3. Hindi हिंदी

  4. Economics अर्थशास्त्र

  5. History इतिहास

वरील विषयांचे प्रत्येकी २ स्पेशल पेपर्स व १ जनरल पेपर असतो. (S1, S2 व G2)

जनरल स्तरावरील विषय खालीलप्रमाणे : G2

  1. English इंग्रजी

  2. Marathi मराठी

  3. Hindi हिंदी

  4. Economics अर्थशास्त्र

  5. History इतिहास

  6. Geography भूगोल

  7. Psychology मानसशास्त्र

  8. Politics राज्यशास्त्र

विद्यार्थ्याने कोणताही एक स्पेशल विषय त्याचे जनरल विषयासह निवडावा व कोणतेही अन्य २ विषय जनरल स्तरावर निवडावेत.

----------------------------------------------------------------------------

(अ) Core Courses

SYBA मध्ये विद्यार्थ्यास खालीलप्रमाणे ६ पेपर्स असतात :

प्रत्येकी ३ क्रेडिट्स x ६ = १८ क्रेडिट्स, प्रति सेमेस्टर

दोन सेमेस्टरचे १८ x २ = ३६ क्रेडिट्स

  • One paper of English Compulsory इंग्रजी अनिवार्य

  • Two papers of Special Subject S1 and S2 स्पेशल विषयाचे २ पेपर्स

  • One General paper of Special Subject G2 स्पेशल विषयाचा १ जनरल पेपर

  • Two General papers of any other 2 subjects (G2) अन्य कोणत्याही २ विषयांचे २ जनरल पेपर्स

-----------------------------------------------------------------------------

(ब) Skill Enhancement Courses SEC

विद्यार्थ्याने जो स्पेशल विषय घेतला आहे त्यातील खालीलपैकी एक SEC कोर्स २ क्रेडिटचा करावयाचा आहे.

  1. मराठी स्पेशल : प्रकाशन व्यवहार आणि संपादन, उपयोजित लेखन कौशल्ये

  2. इंग्रजी स्पेशल : Mastering Communication Skills

  3. हिंदी स्पेशल : अनुवाद स्वरूप एवं व्यवहार, माध्यम लेखन

  4. अर्थशास्त्र स्पेशल: संशोधन पद्धतीची मूलतत्त्वे Basic Concepts of Research Methodology

  5. इतिहास स्पेशल : पर्यटन व्यवसाय व्यवस्थापन Tourism Management


टीप :

SEC कोर्सेस हे वर्षभर चालणारे कोर्सेस असून प्रत्येक सेमेस्टर ला ५० गुणांची परीक्षा असते (१५ गुण अंतर्गत मूल्यमापन व ३५ गुण विद्यापीठ मूल्यमापन)

----------------------------------------------------------------------------

(क) Ability Enhancement Compulsory Courses

खालील तीन पेपर्स : प्रत्येकी २ क्रेडिट्स x ३ = ६ क्रेडिट्स

  • Environmental Awareness Paper पर्यावरण जाणीव जागृती

  • Introduction to Constitution राज्यघटना

  • MIL Modern Indian Language ; हिंदी किंवा मराठी

हे कोर्सेस अनिवार्य (compulsory) असून विद्यार्थ्याने परीक्षेस हजर राहून ग्रेड मिळविणे आवश्यक आहे. अन्यथा निकालामध्ये या विषयात FAIL असा शेरा येतो व एकूण निकाल FAIL ATKT असा येऊ शकतो.

--------------------------------------------------------------------------------

भाग (अ) + भाग (ब) + भाग (क) = ३६ +२ +६= ४४ क्रेडिट्स द्वितीय वर्षाचे SYBA चे पूर्ण करावयाचे आहेत.

--------------------------------------------------------------------------------

SYBA प्रवेश फी Admission Fee Rs. 3274

  • पूर्ण फी एक रक्कमी भरावी.

ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची तपशीलवार माहिती : क्लिक करा : SYBA Online Admission Details

TYBA

  • १ तुकडी, प्रवेश क्षमता १२०, अनुदानित (Grant)

TYBA मध्ये SYBA मधील विषयच पुढे चालू राहतात.

TYBA मध्ये विद्यार्थ्यास खालीलप्रमाणे ६ पेपर्स असतात :

  • English Compulsory इंग्रजी अनिवार्य

  • 2 papers of Special Subject S3 and S4 स्पेशल विषयाचे २ पेपर्स

  • 1 General paper of Special Subject G3 स्पेशल विषयाचा १ जनरल पेपर

  • 2 General papers of any other 2 subjects (G3) अन्य कोणत्याही २ विषयांचे २ जनरल पेपर्स

TOTAL 6 PAPERS

TYBA प्रवेश फी Admission Fee Rs. 3274

पूर्ण फी एक रक्कमी भरावी.

तृतीय वर्षात प्रवेश घेतेवेळी विद्यार्थ्याने प्रथम वर्षात उत्तीर्ण असलेच पाहिजे. प्रथम वर्षात फेल किंवा ATKT असेल तर TY मध्ये प्रवेश मिळणार नाही.

Bachelor of Commerce B.Com.

FYBCom

्गाच्या 4 तुकड्या असून प्रत्येक तुकडीत १२० विद्यार्थ्यांची प्रवेश क्षमता आहे. (एकूण प्रवेश क्षमता 480).

यापैकी पहिली तुकडी अनुदानित आहे. पहिल्या तुकडीतील प्रवेश गुणवत्तेनुसारच शासन व विद्यापीठ नियामनुसार दिले जातात. मेरीटचे नियम, आरक्षण नियम इ. पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

त्यासाठी निकाल लागताच १० दिवसांचे आत गुणवत्ता प्रवेश अर्ज भरून द्यावा. त्यासोबत गुणपत्रकाची झेरॉक्स व जातीच्या प्रमाणपत्राची झेरॉक्स जोडणे आवश्यक आहे. गुणवत्तेनुसार प्रवेशयादी प्रसिद्ध झाल्यावर ३ दिवसांचे आत प्रवेशशुल्क भरून प्रवेश घेतला पाहिजे, अन्यथा त्या जागेवर प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाईल.

इंग्रजी माध्यमाची सोय आहे. त्यासाठी स्वतंत्र तुकडी ( विनाअनुदानित) सुरु आहे.

खालील यादीतून विषय निवडावेत :

Semester I & II

  1. Compulsory English-I & II

  2. Financial Accounting-I & II

  3. Business Economics-I & II

  4. Computer Concepts & Application-I & II

  5. Consumer Protection & Business Ethics-I & II OR Insurance & Transport-I & II

  6. Organizational Skill Development-I & II OR Banking & Finance-I & II

  7. Additional Hindi-I & II OR Additional Marathi-I & II

  8. Physical Education (Compulsory)

टीप :-

  • प्रथम वर्षासाठी शारीरिक शिक्षण हा विषय सक्तीचा असून त्याची परीक्षा देणे अनिवार्य आहे. सदर परीक्षेला ग्रेड दिली जाते. अनुपस्थिती असल्यास विद्यार्थ्याचा निकाल राखून ठेवला जातो.

  • प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाने आयोजित केलेल्या शिबिरामध्ये आरोग्य तपासणी करून घेणे सक्तीचे आहे. गैरहजर विद्यार्थ्यांना दंड भरावा लागेल.

English Medium (Non-Grant)

ENGLISH MEDIUM SUBJECTS SEMESTER-I & II

  1. Compulsory English-I & II

  2. Financial Accounting-I & II

  3. Business Economics-I & II

  4. Computer Concepts & Application-I & II

  5. Insurance & Transport-I & II

  6. Organizational Skill Development-I & II

  7. Additional English-I & II

  8. Physical Education (Compulsory)


SYBCom

या वर्गाच्या ३ तुकड्या असून प्रत्येक तुकडीत १२० विद्यार्थ्यांची प्रवेश क्षमता आहे. (एकूण प्रवेश क्षमता ३६०). यापैकी पहिली तुकडी अनुदानित आहे. त्यामुळे पहिल्या तुकडीतील प्रवेश गुणवत्तेनुसारच शासन व विद्यापीठ नियामनुसार दिले जातात. त्यासाठी प्रथम वर्षाचा निकाल जाहीर झाल्यावर गुणवत्ता यादी बनवून प्रदर्शित केली जाते. त्यानंतर १० दिवसांचे आत प्रवेश घेतला पाहिजे. अन्यथा त्या जागेवर प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाईल.

खालील यादीतून विषय निवडावेत -

  1. Business Communication

  2. Corporate Accounts

  3. Business Economics

  4. Principles & Functions of Management

  5. Corporate Law

  6. ANY ONE Subject as Special Subject Paper-I from the following :

i. Cost & Works Accounting Paper - I

ii. Business Entrepreneurship Paper - I

iii. Banking and Finance Paper - I

  1. Environment Awareness (Compulsory)

टीप :-

पर्यावरण जागृती हा विषय अनिवार्य असून प्रत्येक विद्यार्थ्याने परीक्षा देऊन ग्रेड प्राप्त करणे आवश्यक आहे. गैरहजर विद्यार्थ्याचा निकाल विद्यापीठ राखून ठेवते.

TYBCom

या वर्गाच्या ३ तुकड्या असून प्रत्येक तुकडीत १२० विद्यार्थ्यांची प्रवेश क्षमता आहे. (एकूण प्रवेश क्षमता ३६०). यापैकी पहिली तुकडी अनुदानित आहे. त्यामुळे पहिल्या तुकडीतील प्रवेश गुणवत्तेनुसारच शासन व विद्यापीठ नियामनुसार दिले जातात. त्यासाठी द्वितीय वर्षाचा निकाल जाहीर झाल्यावर गुणवत्ता यादी बनवून प्रदर्शित केली जाते. त्यानंतर १० दिवसांचे आत प्रवेश घेतला पाहिजे. अन्यथा त्या जागेवर प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाईल.

टीप :- तृतीय वर्षात प्रवेश घेताना विद्यार्थी प्रथम वर्षातील सर्व विषयात उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

खालील यादीतून विषय निवडावेत -

1. Business Regulatory Framework (M.Law)

2. Advance Accounting

3. Indian and Global Economic Development

4. Auditing and Taxation

OPTIONAL GROUPS

5. Cost and Works Accounting Paper - II

6. Cost and Works Accounting Paper - III

OR

5. Business Entrepreneurship Paper -II

6. Business Entrepreneurship Paper -III

OR

5. Banking & Finance Paper - II

6. Banking & Finance Paper - III

Bachelor of Science B.Sc.

FYBSc

2 Divisions, Capacity 120 Students each. Second Division is on Non Grant Basis

Choose either of the following groups :

  • Group A : 1. Chemistry 2. Botany 3. Physics 4. Mathematics

  • Group B : 1. Chemistry 2. Botany 3. Physics 4. Zoology

  • Group C : 1. Chemistry 2. Botany 3. Geography 4. Zoology

5. Physical Education ( Compulsory )

Subjects once chosen can not be changed at a later date. So choose your subjects carefully.

Note : All First Year Students must undergo health check-up in the camp arranged by college. Absent students will be fined.

SYBSc

One Division, Capacity 120 Students

Choose From among the following subjects ( 80+20 Pattern )

1. Marathi OR English

2. Environment Awareness ( Compulsory )

3. Choose ANY ONE of the following groups :

  • Group A : Chemistry, Physics, Mathematics

  • Group B : Chemistry, Botany, Zoology

Note : The Subject Environmental Awareness is Compulsory. The Student must appear for its examination and obtain a grade, failing which his result will be kept in reserve by the University.

TYBSc

Special subjects : CHEMISTRY OR BOTANY OR PHYSICS

There will be Six Theory Papers & Three Practical Papers.

Note :

For Admission to Third year, student must have passed in all subjects of first year.

For Chemistry, only Two Batches in Practicals are on Grant basis. Subsequent batches are on non-grant basis.

Bachelor of Business Administration B.B.A.

FYBBA

बी.बी.ए. हा तीन वर्ष कालावधीचा पूर्णवेळ डिग्री कोर्स असून त्यास पुणे विद्यापीठ व यु.जी.सी. ची मान्यता आहे. ४०% गुणांनी १२ वी पास झालेल्या कोणत्याही शाखेचा विद्यार्थी प्रवेशास पत्र आहे. मागासवर्गीयांसाठी गुणांची अट ५% ने शिथिलक्षम आहे. या वर्गाची प्रत्येकी एक तुकडी असून ८० विद्यार्थ्यांची प्रवेशक्षमता आहे. या वर्गाचे शिक्षण पूर्णपणे इंग्रजी माध्यमातून आहे. प्रथम वर्षासाठी शारीरिक शिक्षण हा विषय सक्तीचा असून त्याची परीक्षा देणे अनिवार्य आहे. सदर परीक्षेला ग्रेड दिली जाते. अनुपस्थिती असल्यास विद्यार्थ्याचा निकाल राखून ठेवला जातो. प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाने आयोजित केलेल्या शिबिरामध्ये आरोग्य तपासणी करून घेणे सक्तीचे आहे. गैरहजर विद्यार्थ्यांना दंड भरावा लागेल.

शैक्षणिक पात्रता: Eligibility :

कला, वाणिज्य, विज्ञान शाखेतून १२ वी पास (किमान ४०%) किंवा M. C. V. C. कोर्स उत्तीर्ण किंवा मान्यताप्राप्त पॉलिटेक्निक मधून डिप्लोमा कोर्स उत्तीर्ण किंवा मान्यताप्राप्त औषधनिर्माण शाखेची पदविका उत्तीर्ण किंवा राखीव जागेच्या विद्यार्थ्यांसाठी किमान गुणांमध्ये ५% सवलत (किमान ३५% गुण) महाराष्ट्र शासनाच्या नियमाप्रमाणे.

Semester - I

101 Business Organization & System

102 Business Communication Skills

103 Business Accounting

104 Business Economics (Micro)

105 Business Mathematics

106 Business Demography & Environmental Studies

Semester - II

201 Principles of Management

202 Principles of Marketing

203 Principles of Finance

204 Basics of Cost Accounting

205 Business Statistics

206 Business Informatics


SYBBA

Semester - III

301 Personality Development

302 Business Ethics

303 Human Resource Management & Organizational Behavior

304 Management Accounting

305 Business Economics (Macro)

306 Information Technology Management

Semester - IV

401 Production & Operations Management

402 Industrial Relation & Labor Laws

403 Business Taxation

404 International Business

405 Management Information System

406 Business Exposure ( Field Visits )

TYBBA

Semester - V

501 Supply Chain & Logistics Management

502 Entrepreneurship Development

503 Business Law

504 Research Methodology (Tools & Analysis)

505 Specialization - I

506 Specialization - II

Semester - VI

601 Business Planning & Project Management

602 Event Management

603 Management Control System

604 E-Commerce

605 Specialization - III

606 Specialization - IV

B.B.A. With Computer Applications B.B.A.-C.A.

FY BBA-CA

बी.सी. ए. हा तीन वर्ष कालावधीचा पूर्णवेळ डिग्री कोर्स असून त्यास पुणे विद्यापीठ व यु.जी.सी. ची मान्यता आहे. ४०% गुणांनी १२ वी पास झालेल्या कोणत्याही शाखेचा विद्यार्थी प्रवेशास पत्र आहे. मागासवर्गीयांसाठी गुणांची अट ५% ने शिथिलक्षम आहे. या वर्गाची प्रत्येकी एक तुकडी असून ८० विद्यार्थ्यांची प्रवेशक्षमता आहे. या वर्गाचे शिक्षण पूर्णपणे इंग्रजी माध्यमातून आहे. प्रथम वर्षासाठी शारीरिक शिक्षण हा विषय सक्तीचा असून त्याची परीक्षा देणे अनिवार्य आहे. सदर परीक्षेला ग्रेड दिली जाते. अनुपस्थिती असल्यास विद्यार्थ्याचा निकाल राखून ठेवला जातो. प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाने आयोजित केलेल्या शिबिरामध्ये आरोग्य तपासणी करून घेणे सक्तीचे आहे. गैरहजर विद्यार्थ्यांना दंड भरावा लागेल.

शैक्षणिक पात्रता: Eligibility :

कला, वाणिज्य, विज्ञान शाखेतून १२ वी पास (किमान ४०%) किंवा M. C. V. C. कोर्स उत्तीर्ण किंवा मान्यताप्राप्त पॉलिटेक्निक मधून डिप्लोमा कोर्स उत्तीर्ण किंवा मान्यताप्राप्त औषधनिर्माण शाखेची पदविका उत्तीर्ण किंवा राखीव जागेच्या विद्यार्थ्यांसाठी किमान गुणांमध्ये ५% सवलत (किमान ३५% गुण) महाराष्ट्र शासनाच्या नियमाप्रमाणे.

Semester - I

101 Modern Operating Enviro. & MS Office **

102 Financial Accounting

103 Programming Principles and Algorithms**

104 Business Communication

105 Principles of Management

106 Lab Course (Based on Course No. 101 &103)

Semester - II

201 Procedure Oriented Prog. Using C++

202 Data Base Management System **

203 Organizational Behavior

204 Computer Applications in Statistics

205 E- Commerce Concepts

206 Lab Course (Based on Course No. 201 & 202)

SY BBA-CA

Semester - III

301 Relational Database Management System **

302 Data Structure using C++**

303 Operation System Concepts

304 Business Mathematics

305 Software Engineering

306 Lab Course III (Based on Course No. 301 &302)

Semester - IV

401 OOPS using C++**

402 Programming in Visual Basic **

403 Computer Networking

404 Enterprise Resource Planning

405 Human Resource Management

406 Lab Course IV (Based on Course No. 401 & 402)

TY BBA-CA

Semester - V

501 Java Programming **

502 Web Technologies **

503 Dot Net Programming

504 Object Oriented Software Engg

505 Software Project - I (Based on C++/VB Technology)

506 Lab Course - V (Based on Course No. 501 & 502)

Semester - VI

501 Advanced Web Technologies **

502 Advance Java **

503 Recent Trends in IT

504 Software Testing

505 Software Project - II ( Java / Dot net Technology)

506 Lab Course - VI (Based on Course No. 601 & 602)

** Subjects Marked with double asterix have practical component.

Post Graduate Courses PG

Master of Arts : MA English

Department of English offers post graduate credit based course in English approved by Savitribai Phule Pune University. As per the University guidelines, the Department runs regular classes for students of Part I & II, conducts internal assessment programmes, and presentations. It organizes lectures of experts and workshops for students. Apart from curricular activities, it conducts co-curricular activities like Film Festival for all round development of students.

Part I : Semester - I & II

1.1 & 2.1 English Literature from 1550 to 1798

1.2 & 2.2 English Literature from 1798 to 2000

1.3 & 2.3 Contemporary Studies in English Language

1.4 & 2.4 Literary Criticism & Theory

Part II : Semester - III & IV

3.1 & 4.1 English Writing in English ( Core Paper )

3.2 & 4.2 English Language & Literature Teaching

3.4 & 4.4 Drama in English

3.9 & 4.9 Research Methodology

Note :- In addition to the above courses, a Student has to complete the following credit courses :

  1. Skilled based course (4 Credits )

  2. Human Rights (2 Credits)

  3. Cyber / Information Security (4 Credits)

Master of Arts : MA Economics

The Department has maintained its academic record with its students topping the college merit list. The Department offers project work and promotes research activities among students.

Part I :: Semester-I

Ec-1001 Micro Economic Analysis I

Ec-1002 Public economics

Ec-1003 International Trade

Ec-1005 Labor Economics

Part I :: Semester-II

Ec-2001 Micro Economics Analysis II

Ec-2002 Public Economics II

Ec-2003 International Finance

Ec-2005 Industrial Economics

Part II :: Semester-III

Ec-3001 Macro Economic I

Ec-3002 Growth & Development I

Ec-3003 Modern Banking

Ec-3004 Demography

Part II :: Semester-IV

Ec-4001 Macro Economics II

Ec-4002 Growth & Development II

Ec-4003 Research Methodology

Ec-4004 Rural Development


Note :- In addition to the above courses, a Student has to complete the following credit courses :

  1. Skilled based course (4 Credits )

  2. Human Rights (2 Credits)

  3. Cyber / Information Security (4 Credits)

Master of Arts : MA History

The Department of History has qualified and renowned staff. Many students have achieved important positions in different fields. This post graduate course in History is available only in this college in the vicinity.

Part I :: Semester-I

12291 History and its Theory

12292 Evolution of ideas & Institutions in Ancient India

12293 Maratha Policy

12298 Optional Course : USA: From Isolation to Hegemony

Part I :: Semester-II

22291 History and its Practice

22292 Evolution of Ideas & Institutions in Medieval India

22293 Maratha Polity

22294 Optional Course: Marathas in 17th & 18th Century Power Politics

Part II :: Semester-III

32291 Ancient and Medieval Civilization of the World

32192 Debates in Indian History

32193 Economic History of Modern India

32194 Optional Course : Maharashtra in the 19th Century

Part II :: Semester-IV

42291 History of Modern India (1857-1971)

42292 Intellectual History of Modern West

42293 World after World War II (1945-2000)

42294 Optional Course: Maharashtra in 20th Century


Note :- In addition to the above courses, a Student has to complete the following credit courses :

  1. Skilled based course (4 Credits )

  2. Human Rights (2 Credits)

  3. Cyber / Information Security (4 Credits)

Master of HIndi : MA Hindi

उत्तर पुणे जिले में स्नातकोत्तर हिंदी के अध्यापन की असुविधा को ध्यान में रखकर सावित्रीबाई फुले पुणे विश्वविद्यालय तथा ग्रामोन्नती मंडल के द्वारा हमारे महाविद्यालय में इस शैक्षणिक वर्ष से एम. ए. हिंदी का पाठ्यक्रम शुरू किया जा रहा है | हिंदी भाषा, साहित्य, इतिहास, संस्कृति को विश्व के नक्शे पर विशेष स्थान मिला है | अंतः हिंदी पाठ्यक्रम का इसके लिए योगदान महत्वपूर्ण माना जाएगा|

इस दृष्टि से विश्वविद्यालय अनुदान आयोग नई दिल्ली के निर्देशानुसार हिंदी पाठ्यक्रम मंडल ने छात्र को केंद्र में रखकर पाठ्यक्रम की रचना की है| जिसमें भाषा, साहित्य, इतिहास, संस्कृति के साथ - साथ संगणक, ई-मेल, इंटरनेट, दूरदर्शन, रेडिओ, सिनेमा, वृत्तपत्र, विज्ञापन, अनुवाद का समावेश किया है| इसके आधार पार ही उत्तर पुणे जिले के छात्रो को विभिन्न क्षेत्रो में करिअर करणे के लिए आत्मविश्वास निर्माण करना है| छात्रो में आत्मविश्वास बनाए रखणे के लिए तज्ञ प्राध्यापक महाविद्यालय में उपलब्ध है| जिन्होंने पुणे विश्वविद्यालय के हिंदी विभाग में एम. फील तथा पीएच. डी की उपाधियाँ प्राप्त की है| साथ ही उन्होनें अनुवाद पदविका और सेट परीक्षा भी उत्तीर्ण की है|

भाग १

प्रश्नपत्र क्रमांक सेमिस्टर - १ प्रश्नपत्र क्रमांक सेमिस्टर - २

१०५९१ सामान्य स्तर : प्राचीन और मध्ययुगीन काव्य २०५९१ सामान्य स्तर : मध्ययुगीन हिंदी काव्य

(अमीर खुसरो और जायसी ) ( सुरदास, बिहारी और भूषण )

१०५९२ विशेष स्तर : आधुनिक हिंदी कथा साहित्य २०५९२ विशेष स्तर : आधुनिक हिंदी नाटक और निबंध

( उपन्यास और कहानी )

१०५९३ विशेष स्तर : भारतीय साहित्यशास्त्र २०५९३ विशेष स्तर : पाश्यात्य साहित्यशास्त्र

१०५९४ विशेष स्तर : वैकल्पिक २०५९६ विशेष स्तर : वैकल्पिक : विशेष विधा तथा अन्य

विशेष साहित्यकार : (अ) कबीर (ग) प्रयोजनमुलक हिंदी


भाग 2

प्रश्नपत्र क्रमांक सेमिस्टर - ३ प्रश्नपत्र क्रमांक सेमिस्टर - ४

३०५९१ सामान्य स्तर : आधुनिक काव्य - १ ४०५९१ सामान्य स्तर : आधुनिक काव्य - २

(महाकाव्य तथा खंडकाव्य ) ( विशेष कवि कुंवर नारायण तथा नई कविता )

३०५९२ विशेष स्तर : भाषा विज्ञान ४०५९२ विशेष स्तर : हिंदी भाषा का इतिहास

३०५९३ विशेष स्तर : हिंदी साहित्य का इतिहास ४०५९३ विशेष स्तर : हिंदी साहित्य का इतिहास

(आदीकाल, भक्तिकाल, रीतीकाल तक ) (आधुनिक काल )

३०५९५ विशेष स्तर : वैकल्पिक ४०५९५ विशेष स्तर : वैकल्पिक : (ख) लोक साहित्य

(आ) अनुवाद विज्ञान



Note :- In addition to the above courses, a Student has to complete the following credit courses :

1. Skilled based course (4 Credits ) 2. Human Rights (2 Credits) 3. Cyber / Information Security (4 Credits)




Master of Commerce : M.Com.

Part I :: Semester-I

101 Management Accounting

102 Strategic Management

103 Advanced Accounting - I OR Production & Operations Management - I OR Legal Framework of Banking - I

104 Income Tax - II OR Financial Management - II OR Banking Law and Practices - II


Part I :: Semester-II

201 Financial Analysis & Control

202 Industrial Economics

203 Specialized Areas in Accounting - III OR Business Ethics and Professional Values - III OR Central Banking - III

204 Business Tax Assessment & Planning - IV OR Elements of Knowledge Management - IV OR Monetary Policy - IV

Part II :: Semester-III

301 Business Finance

302 Research Methodology For Business

303 Advanced Accounting - V OR Human Resource Management - V OR Foreign Exchange - V

304 Specialized Auditing - VI OR Operational Behavior - VI OR International Finance - VI

Part II :: Semester-IV

401 Capital Market and Financial Services

402 Global Economic Environment

403 Recent Advances in Accounting , Taxation & Auditing- VII OR Recent Advances in Business Administration - VII OR Recent Advances in Banking & Finance - VII

404 Project Work / Case Studies - VIII OR Project Work / Case Studies - VIII OR Project Work / Case Studies - VIII


Note :- In addition to the above courses, a Student has to complete the following credit courses :

  1. Skilled based course (4 Credits )

  2. Human Rights (2 Credits)

  3. Cyber / Information Security (4 Credits)

Master of Science : M.Sc. : Organic Chemistry

The aim of our Master of Science in Organic Chemistry course is to provide an intellectually stimulating and satisfying experience of learning and studying modern aspects of organic chemistry. M.Sc. in Organic chemistry is a 2 year (4 semesters) post graduate course. The number of seats are limited to 24 in each year. This course blends a theoretical knowledge of advanced concepts in organic chemistry and its practical applications in laboratory, with provision to pursue research project in Industry reputed laboratories. (please see course listed below) Laboratories are will equipped with latest equipment .

Part I :: Semester-I

  1. CHP-110 Physical Chemistry I

  2. CHI-130 Inorganic Chemistry I

  3. CHO-150 Basic Organic Chemistry

  4. CHP-190 Safety in Chemical Laboratory & Good Lab Practices

  5. CHI-107 Physical Chemistry Practical

  6. CHI-147 Inorganic Chemistry Practical

  7. Human Rights Course I

  8. Introduction to Cyber Security- Module I

Part I :: Semester-II

  1. CHP-210 Fundamental of Physical Chemistry II

  2. CHP-230 Coordination and Bio inorganic Chemistry

  3. CHO-250 Synthetic Organic Chemistry & Spectroscopy

  4. CHA-290 General Chemistry

  5. CHO-247 Organic Chemistry Practical

  6. Human Rights Course I

  7. Introduction to Cyber Security- Module II

Part II :: Semester-I

  1. CHO-350 Organic Reaction Mechanism

  2. CHO-351 Spectroscopic Methods in Structure Determination

  3. CHO-352 Organic Stereo Chemistry

  4. CHO-353 Peri cyclic Reactions, Photo chemistry & Hetero cyclic Chemistry

  5. CHO-347 Single Stage Preparation

  6. Skill based course - Chromatography Technique


Part II :: Semester-II

  1. CHO-450 Natural Products

  2. CHO-451 Advanced Synthetic Organic Chemistry

  3. CHO-452 Carbohydrate & Chiron Approch, Chiral drugs & Medical Chemistry

  4. CHO-453 Designing Organic synthesis & Asymmetric synthesis

  5. CHO-447 Two Stage Preparation

  6. CHO-448 Project / Industrial Training/ Green Chemistry & Chem. Bio. Expts

  7. Introduction to Cyber Security Module - IV

  8. Skill based course- Chromatography Technique

Note :- In addition to the above courses, a Student has to complete the following credit courses :

  1. Skilled based course (4 Credits )

  2. Human Rights (2 Credits)

  3. Cyber / Information Security (4 Credits)


Master of Philosophy : M.Phil. in Commerce & History

M.Phil. in HISTORY

The Research Center in History was started in the year 2016 with approval from Savitribai Phule Pune University. Now the opportunity to pursue research is available in our college.

M. Phil. History : No. of Seats : 20 Seats

M. Phil. History: Subjects

  • Comp. 1. Philosophy of History

  • Comp. 2. Research Methodology

  • Opt. c. 1. Theories of Economic History

  • Opt. c. 2. Theories of Social History

  • Opt. c. 3. Theories of Political History

Research Guides Associated with Research Center in History

  1. Dr. U. A. Pathare

  2. Dr. L. K. Gaikwad

  3. Dr. C. J. Abhang

  4. Dr. N. R. Mokate

  5. Dr. B. G. Pathare

-----------------------------------------------------------------------

M.Phil. in COMMERCE

The Research Center in Commerce was started in the year 2016 with approval from Savitribai Phule Pune University. Now the opportunity to pursue research is available in our college.

M. Phil. History : No. of Seats : 30 Seats

Areas of Research:

  • Advanced Accountancy

  • Business Administration

  • Marketing

  • Business Economics

  • Banking and Finance

  • Business Laws

Research Guides Associated with Research Center in Commerce

  1. Dr. J. P. Bhosale

  2. Dr. S. D. Takalkar

  3. Dr. G. M. Dumbre

  4. Dr. P. V. Muluk

  5. Dr. M. B. Khandare

  6. Dr. H. M. Jare

  7. Dr. S. M. Fulsundar

Doctor of Philosophy : Ph.D. in Commerce

Ph.D. Commerce : No. of Seats : 10 Seats

Areas of Research:

  • Advanced Accountancy

  • Business Administration

  • Marketing

  • Business Economics

  • Banking and Finance

  • Business Laws

Research Guides Associated with Research Center in Commerce

  1. Dr. J. P. Bhosale

  2. Dr. S. D. Takalkar

  3. Dr. G. M. Dumbre

  4. Dr. P. V. Muluk

  5. Dr. M. B. Khandare

  6. Dr. H. M. Jare

  7. Dr. S. M. Fulsundar

Diploma and Certificate Courses

Post Graduate Diploma In Banking and Finance

Name of Subject

  1. Banking Financial Instruction and Financial Market

  2. Banking Laws and Practices

  3. Bank Lending

  4. Accounting System and Financial Analysis

Post Graduate Diploma In Taxation

Subjects

  1. Financial Accounting

  2. Direct Taxes Structure & Procedure I

  3. Direct Taxes Structure & Procedure II

  4. Indirect Taxes Structure & Procedure

  5. Auditing and Tax Audit

  6. Project Work

Certificate Course in Computerised Fin. Accounting

Certificate Course in Computerised Fin. Accounting

TALLY Accounting Software Practical Course


मेरिट प्रमाणे प्रवेश नियम Admission on Merit Basis : Rules : Click here

The caste-wise reservation of seats is as per Govt rules and is given below :

Category % Seats

  1. SC 13 %

  2. ST 7 %

  3. VJ 3 %

  4. NT-A 11 %

  5. NT-B 2.5 %

  6. NT-C 3.5 %

  7. NT-D 2 %

  8. OBC 19 %

  9. SBC 2 %

  10. OPEN 22 %

  11. SEBC 16 %

  12. EWS 10 %

  13. Total 100 %

NOTE :

  • Reservation for physically handicapped, socially disadvantaged persons will be as per rule.

  • Merit List will be displayed on Notice Board of College and/or declared online.

  • The students enlisted in the Merit List must take admission within time limit, failing which the student will lose his claim on his seat. Students from waiting list will be given admission on such seats.

  • No claim will be entertained for students who report late on any grounds such as illness, lack of money for paying fees, ignorance of rules etc. Students/Parents are advised to see notice board/ Whats App Groups/Website and observe the deadlines and instructions strictly.

  • For FYBCom, only students with Accountancy as one of the subject at HSC exam will be considered for admission to first Granted division. Students with vocational or Science Subjects must note this.

  • Some seats are reserved for Management.

  • In case of dispute, the decision of the Principal is final & binding.

The detailed document (Govt Resolutions GR's) can be seen on this link : Click here: Reservation Circular Compendium

प्रवेशाचे वेळी आवश्यक कागदपत्रे : Documents required

  • शाळा सोडल्याचा दाखला (मूळ प्रत, फक्त प्रथम वर्षासाठी)

  • मार्क लिस्ट ची प्रत (मागील परीक्षेची, तृतीय वर्षाच्या TY प्रवेशाच्या वेळी FY ची मार्क लिस्ट)

  • दोन फोटो (टीप : फोटो कसा असावा याबाबत सविस्तर सूचना पाहण्यासाठी येथे क्लिक करा.)

  • ई मेल आय डी

  • जातीचा दाखला (प्रत)

  • आधार कार्ड प्रत

  • गॅप सर्टीफिकेट (खंड असल्यास)

  • बँक पासबुक झेरोक्स प्रत (राष्ट्रीयीकृत बँकेत स्वतःचे खाते आवश्यक)

टीप : कोणत्याही फीचा परतावा, कमवा शिका योजनेचे वेतन, शिष्यवृत्तीची रक्कम चेकने किंवा RTGS / NEFT ने अदा केली जाते. (पेमेंट रोख दिले जात नाही). तरी विद्यार्थ्याचे स्वतःचे नावे बँकेत खाते असणे आवश्यक आहे.

अनुदानित तुकडीतील प्रवेशासाठी ज्यांना स्कॉलरशिप/ फ्रीशिप/ ईबीसी/ अन्य शिष्यवृत्ती घ्यावयाची आहे त्यांनी महाराष्ट्र शासनाच्या mahadbt या वेबसाईटवर फॉर्म भरून तेथील कागदपत्रांची पूर्तता करून अर्जाची प्रिंट प्रवेश अर्जासोबत जोडून सादर करावी, नाहीतर त्यांना पूर्ण ट्युशन फी भरावी लागेल, फी सवलत मिळणार नाही. याबाबत कार्यालयात चौकशी करून कार्यवाही करावी. (विना अनुदानित तुकडीतील प्रवेशासाठी लागू नाही)

प्रत्येक विद्यार्थ्याकडे प्रवेशाचे वेळी खालील कागदपत्रे असलीच पाहिजेत-

  1. शाळा सोडल्याचा दाखला किंवा टी.सी. (याप्रमाणे जन्मतारीख असावी)

  2. मार्कलिस्ट (मार्कलिस्टमधील स्पेलिंगप्रमाणेच अर्जात नाव लिहावे. थोडासुद्धा फरक चालणार नाही)

  3. जातीचा दाखला (लागू असल्यास)

  4. गॅप सर्टीफिकेट (शिक्षणात खंड पडलेला असल्यास)

  5. फोटो (पासपोर्ट फोटोच्या निकषाप्रमाणे, रंगीत)

  6. आधार कार्ड (आधार कार्ड प्रमाणे पत्ता असावा. तसेच आधार कार्ड वरील नाव आणि मार्कलिस्टवरील नाव सारखेच पाहिजे. स्पेलिंगमध्ये फरक नसावा.)

  7. राष्ट्रीयीकृत बँकेत स्वतःचे नावे खाते असावे (पासबुकची झेरोक्स प्रत आणावी. त्यामध्ये अकौंट नं. व IFSC कोड नं. असावा.)

  8. इ-मेल आय.डी. (स्वतःचा इ-मेल अकौंट असावा. त्यावर विद्यापीठ व महाविद्यालयाकडून संपर्क साधला जातो. परीक्षा फॉर्म पुन:मुल्यांकन इत्यादीसाठी विद्यापीठ इ-मेल वरून संपर्क साधते)

  9. मोबाईल नंबर, व्हाट्सएप्प नंबर (तुमचा स्वत:चा व पालकांचा मोबाईल क्रमांक बिनचूक देणे. मोबाईलवर तुम्हाला महत्वाचे तसेच आपत्कालीन कॉल व मेसेज येतील. सिम बदलू नये)

टीप: आपल्या मूळकागद पत्राच्या १०-२० प्रती काढून संग्रही ठेवाव्यात. नंतर केवळ झेरॉक्स प्रती काढण्यासाठी मूळ कागदपत्रे दिली जाणार नाहीत.

* कागदपत्रांबाबत महत्वाची सूचना :

आपण महाविद्यालयात दिलेला शाळा सोडल्याचा मूळ दाखला (LC किंवा TC) तुम्हाला कोणत्याही कारणास्तव परत दिला जाणार नाही.

आपल्या महत्वाच्या कागदपत्रांच्या पुरेशा संख्येने झेरॉक्स प्रती काढून ठेवा. (दहा वीस प्रती) शेवटची प्रत राहील तेव्हा त्यावरून पुन्हा झेरॉक्स प्रती काढा. जर आपल्या कडील प्रती संपल्या तर पुन्हा झेरॉक्स प्रत काढण्यासाठी मूळ कागदपत्रांची मागणी महाविद्यालयाकडे करू नये.

सर्व कागद, पावत्या , चिठ्ठ्या जपून ठेवा. कागदपत्रे हरवू नका. आपल्या कागदपत्रांची काळजी घ्या. कागदपत्रे चुरगाळू नयेत यासाठी योग्य फाईल वापरा.

* Important Note regardig documents :

A student must take out sufficient number of xerox copies of his LC or TC before submitting the Original to college office. The originals once submitted will not be given back for any reason.

आपल्या नावातील स्पेलिंग बाबत :

आपल्या नावाचे स्पेलिंग तपासून पहा. प्रवेश अर्जातील आपले नाव, दहावी बारावीच्या मार्क लिस्ट मधील नाव, डिग्री सर्टिफिकेट वरील नाव वगैरे सर्व सारखेच पाहिजे.

ओळखपत्र वगैरेसाठी फोटो कसा असावा PHOTO INSTRUCTIONS Click here

ओळखपत्र, परीक्षा व प्रवेश पत्र इत्यादीसाठी तुमचा फोटो आवश्यक असतो.

तुमचा फोटो हा पासपोर्टसाठी लागणाऱ्या फोटोच्या निकषानुसार प्रमाणे असावा.

खालील सूचनांकडे लक्ष द्यावे -

  1. फोटो अगदी अलीकडे काढलेला असावा. सहा महिन्यापेक्षा जास्त पूर्वी काढलेला नसावा.

  2. फोटो रंगीत व स्पष्ट असावा.

  3. फोटोचा आकार २”X २”

  4. फोटो समोरून काढलेला असावा. दोन्ही कान फोटोत दिसले पाहिजे. डोळे न झाकता कॅमेऱ्याकडे पाहून फोटो काढावा.

  5. फोटोमध्ये चेहऱ्याचा भाग जास्त पाहिजे. सुमारे ८० टक्के. फोटोत हनुवटी पासून डोक्यावरील केसापर्यंतचे अंतर १” ते १.३/८” पाहिजे.

  6. बॅकग्राउंड ही पांढरी किंवा ऑफ-व्हाईट पाहिजे.

  7. डोक्यावर टोपी किंवा हॅट नसावी. चष्मा चालेल पण चष्म्याची काच क्लीअर असावी. (टिन्टेड ग्लास नको.), गॉगल घालू नये.

  8. चेहऱ्यावर सर्वसामान्य भाव असावेत. ओठ मिटून किंचित स्मित हास्य चालेल.

  9. फोटो एखाद्या मॉडेलप्रमाणे स्टायलिश नसावा. साधा असावा.

  10. केशभूषा फॉर्मल असावी. मुलांनी साधा हेअर कट करून भांग पाडवा. मुलींनी केस बांधून फोटो काढावेत. सिनेमातील नट-नट्या प्रमाणे मोकळे सोडलेल्या केसांची हेअरस्टाईल नसावी.

  11. वेशभूषा फॉर्मल असावी. कोट-टाय-ब्लेझर अवश्य घालावा.

* वर दिलेल्या सर्व सामान्य सूचनांचा तारतम्याने अवलंब करावा *

नमुना फोटो पाहण्यासाठी येथे क्लिक करा

प्रवेश रद्द / फी परत देण्याबाबत नियम : Cancellation of Admission & Refund Policy

प्रवेश रद्द करण्याची पद्धत : How to CANCEL admission? :

कोणत्याही कारणास्तव प्रवेश रद्द करावयाचा असल्यास त्यासाठी असलेल्या फॉर्ममध्ये अर्ज करणे आवश्यक आहे. सदर अर्ज हा अडमिशन क्लार्क कडे उपलब्ध आहे. * सदर फॉर्म डाउनलोड करण्यसाठी येथे क्लिक करा.

* Download Application Form for cancellation

शुल्क परत करण्यासंबंधी नियम : Rules regarding Refund of Fees consequent to Cancellation of Admission:

अ. एखाद्या विद्यार्थ्याने प्रवेश रद्द केल्यानंतर विद्यापीठाने दिलेल्या निर्देशानुसार खालील तक्त्यात दिल्याप्रमाणे शुल्क परत केले जाते. त्यावेळी विद्यार्थ्याने फी भरल्याची मूळ पावती आणि ओळखपत्र परत करावे.

  1. प्रवेश घेतल्यापासून 10 दिवसांचे आत प्रवेश रद्द केल्यास २०% कपात ८०% परतावा

  2. प्रवेश घेतल्यापासून 11 ते 30 दिवसांचे आत प्रवेश रद्द केल्यास ४०% कपात ६०% परतावा

  3. प्रवेश घेतल्यापासून 30 दिवसांनंतर प्रवेश रद्द केल्यास १००% कपात परतावा नाही

ब. वरीलप्रमाणे केवळ शुल्काची रक्कम चेकने परत केली जाते. त्यासोबत अन्य कोणतीही रक्कम जसे व्याज, नुकसानभरपाई इत्यादी देय नाही याची नोंद घ्यावी. वरीलप्रमाणे परतावा देतांना कोर्सच्या एकूण फीच्या रकमेवर टक्केवारी हिशोब केला जातो. (काही कारणाने आपण कमी रक्कम भरली असली तरी)

क. एकदा भरलेले शुल्क वरीलप्रमाणे तरतूद वगळता परत केले जाणार नाही.

प्रवेश समाप्त करणे : Termination of Admission : टी सी / मायग्रेशन प्रमाणपत्र :

About Transfer Certificate & Migration Certificate :

प्रवेश समाप्त करणे : Termination of Admission :

  1. आपले शिक्षण पूर्ण झाले व पुढील शिक्षणासाठी अन्य महाविद्यालयात प्रवेश घ्यायचाय ? किंवा

  2. दुसऱ्या महाविद्यालयात प्रवेश घ्यायचाय ? किंवा

  3. दुसऱ्या विद्यापीठातील महाविद्यालयात प्रवेश घ्यायचा आहे ?

** टी सी बाबत : या महाविद्यालयातील प्रवेश समाप्त करण्यासाठी ट्रान्स्फर सर्टिफिकेट टी सी TC घ्यावा. त्यासाठी खाली शेवटी लिंक दिली आहे त्यावर क्लिक करून ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा आहे.

  1. ज्या दुसऱ्या महाविद्यालयामध्ये आपण प्रवेश घेऊ इच्छिता, ते महाविद्यालय सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कक्षे अंतर्गत असेल तर फक्त टी सी घ्यावा लागतो. जर ते महाविद्यालय दुसऱ्या विद्यापीठाच्या अंतर्गत असेल तर मायग्रेशन सर्टिफिकेट सुद्धा घ्यावे लागेल. त्यासाठी अधिकची फी चार्ज पडेल. (फक्त महाविद्यालय बदलणार असाल तर टी सी घ्यावा, महाविद्यालय आणि विद्यापीठ दोन्ही बदलणार असाल तर टीसी आणि मायग्रेशन सर्टिफिकेट असे दोन्ही घ्यावे लागतील)

  2. दुबार म्हणजे दुसऱ्यांदा डुप्लिकेट सर्टिफिकेट पाहिजे असेल तर रु.५०० इतका फी चार्ज पडेल.

  3. जर आपण शिक्षण मध्येच सोडले असेल आणि महाविद्यालयाची फी बाकी असेल तर ती पूर्ण भरल्याशिवाय आपल्याला टीसी दिला जाणार नाही, याची नोंद घ्यावी. त्यावेळी परीक्षाच दिली नाही, वर्गात बसलो नाही इत्यादी सबबी सांगून वाद घालू नये.

अर्ज केल्यानंतर टीसी मिळण्यासाठी किती वेळ लागतो?

साधारणपणे तीन वर्किंग डेज मध्ये टीसी तयार करून ठेवला जाईल. टीसी नेते वेळी टीसी फी भरावी लागेल. त्याची पावती ताबडतोब दिली जाईल. काही कार्यालयीन अडचण असेल तर पावती आपल्याला ईमेलवर पाठवली जाईल.

टीसी संदर्भात संवाद साधण्यासाठी आपण त्यासंदर्भात बनविलेला व्हाट्सअप ग्रुप खालील लिंक वर क्लिक करून जॉईन करा.

*Click here to Apply online for Transfer Certificate TC and Migration Certificate अर्ज करा ऑनलाइन

** दुसऱ्या विद्यापीठातील महाविद्यालयात प्रवेश घ्यायचा आहे ?

महाविद्यालय आणि विद्यापीठ दोन्ही बदलणार असाल तर टीसी आणि मायग्रेशन सर्टिफिकेट असे दोन्ही घ्यावे लागतील. मायग्रेशन सर्टिफिकेट मिळण्यासाठी विद्यापीठात अर्ज करावा लागतो. त्यासाठी लागणारा मूळ टी सी कॉलेजकडून दिला जातो. (म्हणजे आपल्याला दोन टी सी दिले जातील. एक नवीन महाविद्यलयात देण्यासाठी व दूसरा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात मायग्रेशन सर्टिफिकेट मिळण्यासाठी करावयाच्या अर्जा सोबत जोडण्यासाठी).

मायग्रेशन प्रमाणपत्रासाठी सूचना :

(सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ वेबसाइट वरील माहिती)
मायग्रेशन प्रमाणपत्रासाठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी लिंक: येथे क्लिक करा. Click here : for applying online for Migration Certificate : University Website Page

I) मायग्रेशन प्रमाणपत्रासाठी आवश्यक कागदपत्रे:

  • ऑनलाईन अर्जाची प्रिंट घेउन त्यावर विद्यार्थ्याने स्वाक्षरी करुन पाठविणे.
  • ऑनलाईन पेमेंट च्या चलनाची प्रत (५००/- रुपये).
  • स्थानांतर प्रमाणपत्राची मूळ प्रत (Original T.C or T.C for Migration).
  • अंतिम वर्षाची गुणपत्रकाची साक्षांकित प्रत.

II) वर नमूद केलेली कागदपत्रे विद्यार्थी सुविधा केंद्र, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ तसेच अहमदनगर व नाशिक उपकेंद्रावर ऑनलाईन अर्ज केल्यापासून ०२ (दोन) आठवडयाच्या आत पोस्टाने किंवा हस्तपोच जमा करावे.

III) नाशिक / अहमदनगर उपकेंद्रावर मायग्रेशन प्रमाणपत्राचा अर्ज जमा केल्यास तेथूनच मायग्रेशन प्रमाणपत्र देण्यात येईल.

IV) अर्ज पोस्टाने पाठविण्यासाठी पत्ता:-

  • पुणे : मा. उपकुलसचिव, शैक्षणिक पात्रता व मायग्रेशन प्रमाणपत्र, विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, गणेशखिंड, पुणे -४११००७. दूरध्वनी क्र. ०२०-२५६२११८१
  • नाशिक : मा. समन्वयक, विभागीय कार्यालय, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (नाशिक उपकेंद्र), दुसरा मजला, पालिका बाजार इमारत, एचडीएफसी हाऊस जवळ, कॅनडा कॉर्नर, नाशिक-४२२००२. दूरध्वनी क्र. ०२५३-२३१०६६१
  • अहमदनगर मा. संचालक विभागीय कार्यालय, न्यू कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय परिसर, अहमदनगर - ४१४००१. दूरध्वनी क्र. ०२४१-२३२३६८२

V) अर्जाची हार्ड कॉपी विभागास प्राप्त झाल्यानंतर मायग्रेशन प्रमाणपत्र हे पोस्टाने १५ दिवसांत विद्यार्थ्यास अर्जात नमूद केलेल्या पत्त्यावर पाठविण्यात येईल.

VI) ऑनलाईन अर्ज भरताना विद्यार्थ्याने रजिस्टर मोबाईल नं. नमूद करावा. सदर मोबाईल नंबरवरच स्पीड पोस्ट नं. किंवा अर्जातील त्रुटी कळविण्यात येतात. अर्जात काही त्रुटी असल्याचा मेसेज मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांनी दोन आठवड्याच्या आत त्रुटींची पूर्तता करावी. अन्यथा दोन आठवड्यानंतर सदर अर्ज आपोआप रद्द होईल.

All Information related to admissions such as Courses available, Merit rules, Subjects/papers in a course, Admission Fee, Refund of fee, Cancellation of admission, Documents, Photo norms etc is given on this page. Just scroll down.

Admissions to some classes are on Merit Basis. Reservation applicable as per GR of Govt. of Maharashtra. Information given below.

कोणते कोर्सेस आहेत ? मेरीटप्रमाणे प्रवेश पद्धती, कोर्स मध्ये कोणते विषय आहेत ? प्रवेश फी किती आहे ? कागदपत्रे, प्रवेश रद्द करणे, फी परतावा, फोटो इत्यादी बाबत सर्व माहिती या पेजवर तुम्हाला मिळेल - खाली स्क्रोल करत रहा.

  • खालील वर्गासाठी थेट प्रवेश दिले जातील: (मेरीट प्रकिया खालील वर्गासाठी नाही) : FYBCom English Medium, BBA,BCA,MA,MCOM

  • खालील वर्गासाठी मेरीट व आरक्षणानुसार प्रवेश दिले जातील: FYBA,BCOM Marathi Medium, BSC, TYBsc Chemistry


२०२०-२१ साठी नवीन प्रवेश देण्यास सुरुवात केली आहे.सर्व प्रथम ऑनलाईन अर्ज भरावा.

त्यानंतर आम्ही पुढील कार्यवाही साठी संपर्क साधू.

Admissions Open for 2020-21 : Fill in the online application form as FIRST STEP. We will contact you for further process.

Click here

Bachelor of Arts B.A.