फी भरताना रुपये २००० व रुपये ५०० च्या नोटांचे नंबर आपण आपल्या फॉर्मच्या मागे लिहून द्यावेत.
कोणताही परतावा Refund अगर शिष्यवृत्तीची रक्कम रोख (कॅश) स्वरुपात दिली जात नाही. क्रॉस चेकने किंवा बँक ट्रान्स्फरने आपल्या खात्यात जमा केली जाते. त्यासाठी विद्यार्थ्याचे स्वतःचे नावाने बँकेत खाते असणे आवश्यक आहे.
audit rules by Gramonnati Mandal to be linked or displayed here