Board of Students' Development

विद्यार्थी विकास मंडळ

विद्यार्थी विकास मंडळ

पुणे विद्यापीठाने उच्चशिक्षणात प्रवेश करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या गरजा लक्षात घेऊन, विविध उपक्रम सुरु केले आहेत.

विद्यार्थी कल्याणाच्या या योजनांमध्ये प्रामुख्याने पुढील योजनांचा समावेश आहे.

  1. कमवा व शिका योजना

  2. विशेष मार्गदर्शन योजना

  3. विद्यार्थिंनी व्यक्तिमत्व विकास योजना

  4. निर्भय कन्या अभियान

  5. विद्यार्थी सुरक्षा विमा योजना

  6. युवक महोत्सव

  7. अभिरूप न्यायालय स्पर्धा

  8. आपत्कालीन सहाय्य

  9. अविष्कार (संशोधन महोत्सव)

  10. महाविद्यालय नियतकालिक स्पर्धा

  11. मा. डॉ. पी. सी. अलेक्झांडर आंतरविद्यापीठीय मराठी इंग्रजी वत्कृत्व स्पर्धा

  12. विद्यापीठ प्रतिनिधी निवडणूक

  13. विद्यापीठ प्रतिनिधी शिबीर

  14. अध्यादेश १६३ गुणलाभ योजना

वरील विद्यार्थी कल्याण योजनांबाबत सविस्तर माहिती व सहभागाबाबत सूचना लावल्या जातात. त्या वाचून विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाच्या संबंधित प्राध्यापकांना भेटून भाग घ्यावा.

  • Students

  • Ambulance on Call.

  • Doctor in Campus.

  • Tie up with Booth hospital.

  • 5 Canteens with moderate Price.

  • Ahmednagar District Coopertive Bank

  • Extension counter in College Campus.

  • RO Drinking facility.


Further info : please add